पाकिस्तान आणि श्रीलंका हे भारताचे दोन्ही शेजारी देश गंभीर आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. श्रीलंकेने स्वतःला दिवाळखोर म्हणून घोषित केलं आहे. पाकिस्तान वाढती महागाई, आकाशाला भिडलेले इंधनाचे दर आणि अस्थिर राजकीय वातावरण अशा अनेक संकटांचा सामना करतोय. अशा वेळी पाकिस्तानसुद्धा दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान कोणत्या संकटांना तोंड देत आहे? काय आहे पाकिस्तानमधील परिस्थिती? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.