ब्रिटनमधील निवडणुकांचा निकाल समोर आला आणि आता लिज ट्रस या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान असणार आहेत. या विजयानंतर थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर ४७ वर्षीय लिज ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्यात. लिज ट्रस यांचा भारताप्रती सकारात्मक दृष्टीकोन आहे. ट्रस यांचा कल भारताशी संबंध बनवण्याकडे नक्कीच असणार आहे. पण आता ट्रस यांच्या निवडीनंतर भारत- ब्रिटन संबंधांचं काय होणार हे येत्या काळात कळेलच. The results of the Britain elections are out and now Liz Truss is going to be the new Prime Minister of Britain. The 47-year-old Liz Truss became Britain’s third female prime minister after Theresa May and Margaret Thatcher. Liz Truss has a positive attitude towards India. Truss is definitely going to make efforts towards making connections with India. But now after what will happen to India-UK relations will be known in the coming time.