जपानचे माजी राष्ट्राध्यक्ष शिंजो आबे यांची नुकतीच हत्या झाली. त्या हत्येला कारणीभूत असलेला तरुण स्वसंरक्षण दलात काम केलेला होता पण त्यातूनच त्याने ही हत्या केली असा दावा भारतात काँग्रेस, तृणमूल काँग्रेसने केला. तो हास्यास्पद होता.