25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसापाकिस्तान पाण्याखाली

पाकिस्तान पाण्याखाली

Related

पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधल्या अनेक नागरिकांना बेघर होण्याची वेळ आली आहे. गावं, ब्रिज, घरं, रस्ते वाहून गेले आहेत. पाकिस्तानमधल्या साधारण ३ कोटींपेक्षा जास्त लोकांना या महापुराचा फटका बसला आहे. पाकिस्तानच्या इतिहासातला हा सर्वात महाभयंकर पूर असल्याचं तिकडच्या सरकारकडून सांगण्यात येतंय. त्यामुळेच आता देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलीये. लष्कराकडून, स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. It is raining heavily in Pakistan. Many citizens lost their houses and lives Villages, bridges, houses, roads have been washed away. More than 3 crore people in Pakistan have been affected by this flood. It is said by the government that this is the worst flood in the history of Pakistan. That is why now a national emergency has been declared in the country. Relief work is going on from the army, local administration.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा