सिनेमा क्षेत्रात सध्या चर्चा सुरू आहे ती बॉयकॉट ट्रेंडची आणि दुसरी म्हणजे ब्रह्मास्त्र या सिनेमाची. नऊ ते दहा वर्षांच्या मेहनतीनंतर आणि परिश्रमांनंतर आयान मुखर्जी याने दिग्दर्शित केलेला आणि रणबीर कपूर, आलिया भट- कपूर यांचा अभिनय असलेला ब्रह्मास्त्र जगभरात प्रदर्शित झाला आहे. एकूणच हिट ट्रेलर आणि गाजलेली गाणी पाहता सिनेमाला चांगला प्रतिसाद असेल अशी शक्यता होतीच त्यामुळे ॲडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात झालं होतं. त्यामुळे ब्रह्मास्त्रचं ॲडव्हान्स बुकिंग आणि पहिल्या दिवशीची कमाई जरी भरघोस असली तरी पुढे या सिनेमाचं काय होणार? सिनेमा फक्त पहिल्या दिवशीच चालणार की पुढे पण हिट ठरणार? Currently there is a discussion going on in the field of cinema, one is the boycott trend and the other is the movie, Brahmastra. After nine to ten years of hard work Brahmastra directed by Ayan Mukerji and starring Ranbir Kapoor, Alia Bhatt-Kapoor has released worldwide. Overall, seeing the hit trailer and popular songs, there was a possibility that the film would get a good response, so advance bookings were done in large numbers. So, although the advance booking and first day earnings of Brahmastra are huge, what will happen to this movie next? Will the movie run only on the first day or will it be a hit later?