भारत आणि अमेरिका या दोन देशांनी संयुक्तपणे लष्कर-ए-तोयबाचा म्हणजेच LeT चा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात यावं यासाठी संयुक्त राष्ट्रात म्हणजेच युनायटेड नेशन्समध्ये प्रस्ताव ठेवला होता. मक्कीला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावावर चीनने अखेरच्या क्षणी आडकाठी घातली. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.