दहशतवाद्यांना चीनची फूस

दहशतवाद्यांना चीनची फूस | China | Jaish-e-Mohammed | Masood Azhar | Xi Jinping| Mruga Banaye |

पाकिस्तानमध्ये असलेल्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरचा भाऊ आणि संघटनेचा उपप्रमुख अब्दूल रौफ अजहर याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव भारत आणि अमेरिका या दोन देशांनी युनायटेड नेशन्सकडे मांडला होता. पण, हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आयोगाचा प्रस्ताव चीनने रोखून धरला. १५ सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीन हा एकमेव देश होता ज्याने अब्दूल रौफ अजहर ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने कोणती भूमिका घेतली की त्याला खोडा घालायला चीन तयारच असतो. Two countries, India and the United States, proposed to the United Nations to blacklist Abdul Rauf Azhar, the brother of Masood Azhar and the deputy head of the Pakistan-based terrorist organization Jaish-e-Mohammed. But, this proposal of India and America in United Nations Security Commission was blocked by China. China was the only country in the 15 member UN Security Council that tried to prevent Abdul Rauf Azhar from being blacklisted. China is always ready to oposed India’s discion on the international level.

Exit mobile version