23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाबांगलादेश का पेटलाय ?

बांगलादेश का पेटलाय ?

Related

भारताचा शेजारी देश बांगलादेश सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. महागाईमुळे आणि पेट्रोल दरवाढीमुळे बांगलादेशात नागरिकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे IMF ने बांगलादेशाला कर्ज देण्यास नकार दिला आहे. बांग्लादेशच्या या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी चीन तयारी करतोय. गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. पण चीनकडून मदत घेतलेल्या देशांची परिस्थिती बांगलादेशाच्या समोर आहे. त्यामुळे बांगलादेश यातून धडा घेणार की अजून खोलात जाणार. India’s neighboring country Bangladesh is currently facing economic crisis. Citizens in Bangladesh have taken an aggressive stance against the government due to inflation and petrol price hike. IMF has refused to give loan to Bangladesh. China is preparing to take advantage of this situation of Bangladesh. China is ready to invest in Bangladesh. But the situation of countries that have received help from China is in front of Bangladesh. Will Bangladesh take a lesson from this or will face more economic crisis ?

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा