पाकिस्तानातले मृतदेह आणि कारस्थानाची दुर्गंधी

पाकिस्तानातले मृतदेह आणि कारस्थानाची दुर्गंधी | Pakistan | 500 Dead Bodies | Mruga Banaye |

पाकिस्तानमधून एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या मुलतानमधल्या निश्तार वैद्यकीय विद्यापीठाच्या निश्तार रुग्णालयातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या रुग्णालयात ५०० पेक्षा जास्त मृतदेह आढळून आले आहेत. शिवाय हे मृतदेह बेवारस आहेत, कुजलेल्या स्थितीत आहेत. तर अनेक मृतदेहांचे अवयव काढण्यात आले आहेत. हा भयानक प्रकार समोर येताच जगभरात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version