अमिताभ बच्चन आणि सूडनायक हे यशस्वी समीकरण अतिशय घट्ट असले तरी कालांतराने त्या व्यक्तिरेखेचा साचा बदलला. रमेश बहेल निर्मित आणि के. व्ही. राजू दिग्दर्शित ‘इंद्रजित ‘ ( १९९१) या चित्रपटात तशी थीम आहे. या चित्रपटाला तीस वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्ताने हा फोकस.