गेल्या काही काळापासून भारत हा नवनवीन लष्करी करार करत आहे. भारताची लष्करी क्षमता अधिक वाढावी हेच यामागचं महत्वाचं कारण आहे आणि त्यातच भारताने हा नवीन लष्करी करार केला आहे.