युएनमध्ये भारताने नुकत्याच चकल्या वाटल्या. आणि १९३ देशांना भारताची ही अनोखी कल्पना आवडली देखील. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की बघा.
युएनमध्ये भारताने नुकत्याच चकल्या वाटल्या. आणि १९३ देशांना भारताची ही अनोखी कल्पना आवडली देखील. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की बघा.
Really appreciate your confidence. Thanks for the information .All the best for your future
‘ चकली ‘ या भारतीय पदार्थासंदर्भात , शांभवी तु जी अतिशय आवश्यक व पूर्ण माहिती प्रस्तुत केलीस ती अतिशय छान, परिपूर्ण, चविष्ट अशी आहे. खरोखरीच ‘ चकली , कोणाचीही नावडती नसेन. जो खाईन त्यास त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच डाळी एकत्र करून केलेली भाजणी व त्याची केलेली पौष्टिक चकली दिवाळीत खाल्ली की त्यातून मिळालेली ताकद ही वर्षभर टिकते असे मला वाटते. एवढ्या प्रकारची nutritions त्यात आहेत. तुझ्या या माहितीने’ चकली ‘ जगात आणखी नाव कमवणार व या भारतीय पदार्थाला आणखी लौकिक मिळणार,यात तिळमात्र शंका नाही. खूपच सुंदर प्रेझेंटेशन होते. आवडले.