आंतरराष्ट्रीय मुसुद्देगिरीचे वेगवेगळे प्रयत्न वेगवेगळे देश करत असतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे ‘मँगो डिप्लोमसी’. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये फार पूर्वीपासून ही मँगो डिप्लोमसी चालत आलेली आहे. पण यावेळी ही डिप्लोमसी बांग्लादेशने हातात घेतलेली दिसते. भारताने थांबलेला कोरोना लसींचा पुरवठा पुन्हा सुरु व्हावा यासाठी हे प्रयत्न आहेत असे सांगण्यात येत आहे. शिवाय भारतनेदेखील हाच प्रकार जपानसोबतच्या व्यापारात वापरले. हे सगळे काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.