जिच्या हाती ‘वंदे भारत’ची दोरी..

जिच्या हाती 'वंदे भारत'ची दोरी.. | Mahesh Vichare | Vande Bharat Express | Surekha Yadav| Interview

सुरेखा यादव यांनी वंदे भारत चालविली त्याचे देशात कौतुक झाले. हे आव्हान त्यांनी आपल्या क्षमतेच्या बळावर पेलले. वंदे भारत चालविणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला लोकोपायलट ठरल्या. एका मराठमोळ्या महिलेने हा मान मिळविला त्यामुळे महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले.

Exit mobile version