शेवटी त्यांनी शेण खाल्लेच !

शेवटी त्यांनी शेण खाल्लेच ! | Mahesh Vichare | Sanjay Raut | Sushma Andhare | Pahalgam | Kashmir |

जम्मू काश्मीर मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यावरून सध्या तथाकथित पुरोगामी, भाजपविरोधी, हिंदुत्वविरोधी यांनी वांती करायला सुरुवात केली आहे. त्यांना यात आप्तस्वकीय गमावलेल्यांच्या वेदनांशी काही देणेघेणे नाही.

Exit mobile version