शिवलिंगाचे महत्व

शिवलिंगाचे महत्व

महाशिवरात्रीच्या काळात शिवलिंगाचे पूजन हे महत्वाचे आहे. भारतात बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि त्याचे महत्व पुराणात सांगितले आहे. या शिवलिंगाचे रहस्य काय आहे? या शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे महत्व काय आहे? सर्वप्रथम याचा उल्लेख कुठे आला? शिलिंगचे पूजन कसे करावे? हे प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण करत असतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाजन गुरुजी या व्हिडीओ मधून देत आहेत.

Exit mobile version