असे करावे कुमारीका पूजन

Mahajan Guruji | महाजनगुरुजी | असे करावे कुमारीका पूजन

नवरात्रीच्या काळात देवीची आराधना करत असताना वेगवेगळ्या प्रकारे आपण देवीचे पूजन करतो, भक्तिभावाने देवीला वंदन करतो. त्याचप्रमाणे आपल्या धर्मच्या कुळाचाराप्रमाणे काही लोक कुमारीकेचं देखील पूजन करत असतात. हेच पूजन कसे करावे, याचे महत्त्व काय आहे आणि हे पूजन कशाप्रकारे करावे हे जाणून घेऊया महाजन गुरुजींकडून…

Exit mobile version