तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेसच सरकार आहे आणि तिथं रेवंत रेड्डी हे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत या मुख्यमंत्री महोदयांनी एक धमकी दिलेली आहे आणि ही धमकी ऐकल्यानंतर कोणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल अशा पद्धतीची ही धमकी आहे या रेवंत रेड्डी यांनी पत्रकारांना धमकी दिली आहे जर माझ्या विरोधात बोलाल तर नग्न करून रस्त्यावर मारीन .