बाप दाखव नाही तर श्राद्ध कर…. भूमिका घेताच विरोधक पळाले

बाप दाखव नाही तर श्राद्ध कर…. भूमिका घेताच विरोधक पळाले | Dinesh Kanji | Jarange Patil | Eknath S |

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वणवा पेटलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. मविआचा एकही नेता बैठकीकडे फिरकला नाही. त्यामुळे विरोधकांची नीयत उघड झालेली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून विरोधकांना चांगलेच फैलावर घेतलेले आहे. बैठकीत मराठा आरक्षण प्रकरणी स्पष्ट भूमिका घ्यावी लागले. तोंड उघडावे लागले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी प्रमाणे ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या किंवा देऊ नका, असे स्पष्ट करावे लागले, हे उघड होते. अशी भूमिका घेऊन तोंडावर आपटण्यापेक्षा महाराष्ट्र धगधगत ठेवून राजकीय पोळी भाजत राहण्याचा पर्याय विरोधकांनी स्वीकारला आणि बैठकीपासून दूर राहणे

Exit mobile version