काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलेलं होतं आणि हे कौतुक काँग्रेसचे नेतृत्व असलेले राहुल गांधी यांना झोंबलं ते त्यांच्या मनाला पटलं नाही त्यामुळे शशी थरूर यांची काँग्रेस पक्षामध्ये एक प्रकारे त्यांची गळचेपी करणं त्यांना कुठली महत्त्वाची जबाबदारी न देणं अशा प्रकारच सध्या राजकारण हे काँग्रेस पक्षामध्ये सुरू आहे.