भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल मनोज जरांगे यांनी मध्यंतरी अपशब्दांचा वापर केला होता. शिवाय, गेल्या काही काळात जरांगे हे मराठा आरक्षणाऐवजी राजकारणाविषयी अधिक बोलताना दिसतात. त्यावरून त्यांनी राजकारणातच उतरावे अशी ऑफर प्रसाद लाड यांनी दिली आहे.