शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी ही जयंती. शिवसेनेत दोन शकले पडल्यानंतर प्रथमच ही जयंती होत आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात अनेक विचार येत असतील. बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ही परिस्थिती शिवसेनेवर आली असती का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असेल.