मी सुन्न होतो : जेव्हा असतोइथे उद्रेकतिथे ‘शांतता’

मी सुन्न होतो : जेव्हा असतो इथे उद्रेक तिथे 'शांतता' | Mahesh Vichare | Badlapur Case |

बदलापूर येथे शाळेत लहानग्या मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर लोकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. रेल्वे रोको झाला. लोक चिडले होते. ते अगदी योग्य होते. तो उद्रेक वेदना दाखवणारा होता. पण त्यात अनेकांनी सोयीस्कर राजकारण करण्याची हौसही भागवली. उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे यांनी कंठशोष केला पण कोलकात्यातील घटनेबद्दल ते शांत होते.

Exit mobile version