जी-२० परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते पण त्यावरून इंडी आघाडीत मात्र चांगलीच जुंपली. कुणी जेवणाला पोहोचले तर कुणाला इच्छा असूनही जाता आले नाही.