विद्यार्थी दशा अजून सोडलेली नाही

विद्यार्थी दषा अजून सोडलेली नाही

मराठी चित्रपट/रंगभूमी/छोटा पडदा अशा तीनही माध्यमातून चाळीसपेक्षा जास्त वर्ष कार्यरत असलेल्या विजय कदमने ‘खुमखुमी’तून खूपच मोठी झेप घेतली आणि मग तेवढ्यावरच न थांबता आता त्याने ‘कदम खोल ‘ हे आणखीन एक नवे पाऊल टाकले. इतक्या मोठ्या यशस्वी वाटचालीनंतरही नवीन गोष्टी शिकण्याची त्याची प्रवृत्ती आजही कायम आहे.

Exit mobile version