मुलगी झाली हो, या मालिकेतील कलाकार किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्यावर राजकारण सुरू झाले आहे. दांभिकतेचा हा उत्तम नमुना आहे.