‘मी जबाबदार’ म्हणणारे बेजबाबदार

'मी जबाबदार' म्हणणारे बेजबाबदार

‘मी जबाबदार’ असं म्हणणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकार प्रत्यक्षात मात्र अतिशय बेजबाबदारपणे वागत आहे. राज्याचे अनेक नेते आणि मंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच राज्याचे एक मंत्री १०,००० ची गर्दी जमवून शक्ती प्रदर्शन करतात आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी कॅबिनेट बैठकीला उपस्थिती लावतात. यात त्यांचा संपर्क इतर सर्व मंत्र्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी येतो. हे कोणत्या प्रकारचे जबाबदार वागणे आहे?

राज्य सरकारच्या याच बेजबाबदार कारभाराचा समाचार घेणारा व्हिडिओ.

Exit mobile version