हुरियतचे पोस्टमॉर्टेम

Atul Bhatkhalkar | हुरियतचे पोस्टमॉर्टेम | News Danka Marathi

काश्मीर खोऱ्यात हिंसेचे उघड समर्थन करणाऱ्या हुरियतला गेल्या सात वर्षांत पुरते नामशेष करण्यात आले आहे. आता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने हुरियत कॉन्फरन्सवर बंदी घालण्याचा विचार सुरू केला आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी त्याचे केलेले हे सखोल विश्लेषण.

Exit mobile version