मंत्री धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या तासाभराच्या बैठकीत बीड प्रकरणावर चर्चा झाली नाही असं होणार नाही. निश्चित या प्रकरणावर चर्चा झाली असणार. केवळ प्रकरणच नव्हे तर या संदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल जी मागणी होत आहे या संदर्भात सुद्धा चर्चा झाली असणार हे राजकारणातील किमान ज्ञान ज्यांना आहे त्यापैकी कोणीही सांगू शकेल.