पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पं. हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीच्या नोकरीतून काढून टाकण्याचा उल्लेख लोकसभेतील भाषणात केला आणि त्यावरून टीका सुरू झाली. हृदयनाथ मंगेशकरांचे निमित्त आहे; पण निशाणा साधायचा आहे तो मोदींवर..