श्रावणी सोमवारचे महत्त्व सगळ्यांना माहिती आहे. त्याच बरोबर महादेवावची पूजा श्रावण महिन्यात आपण आनंदाने करत असतो. शिवपूजांचे महत्त्वही आपणा सगळ्यांना माहिती आहे. श्रवण महिम्याचे महत्त्व सांगणारा असा हा श्रावण महिना आहे आणि यामध्ये भगवान शंकराची पूजा म्हणजे दुग्धशर्करा योगच. भगवान शंकराची पूजा करत असताना शिवमुठीचे व्रतही केले जाते. याच बद्दल आपण जाणून घेऊया महाजन गुरुजींकडून.