देवघर कसे मांडावे

देवघर कसे मांडावे

आपल्या सगळ्यांच्या घरात देवघर हे असतच. मागील व्हिडिओमध्ये देवघर कोणत्या दिशेला असावं? देवघराचं काय महत्त्व आहे? याबद्दल जाणून घेतलं. या व्हिडिओमधून देवघर कसं मांडावं, त्यातील देवांची मांडणी कशापद्धतीने असावी याविषयी महाजन गुरुजी सांगत आहेत.

Exit mobile version