सावरकर कसे अभ्यासावेत?

सावरकर कसे अभ्यासावेत?

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 138 वी जयंती. ‘सावरकर’ म्हंटलं की त्या अनुषंगाने अनेक वाद, अपप्रचार हे मुद्दाम उकरून काढले जातात; जाणिवपूर्वक सावरकरांची बदनामी केली जाते. या साऱ्या अपप्रचाराला तोंड द्यायचे असेल तर सावरकर अभ्यासणे हे सर्वाधिक महत्त्वाचं. पण सावरकर नेमके अभ्यासायचे तरी कसे हा प्रश्न कायमच अनेकांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न एक सावरकर अभ्यासक म्हणून श्री. चंद्रशेखर साने यांनी केला आहे.

Exit mobile version