२०२४ ला भाजपाचे दक्षिणेतून किती खासदार येणार?

२०२४ ला भाजपाचे दक्षिणेतून किती खासदार येणार?

नुकत्याच पार पडलेल्या तामिळनाडू मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. तमिळनाडूतील विविध प्रादेशिक पक्षांना मागे टाकत भाजपा क्रमांक दोनचा मोठा पक्ष ठरला आहे. दक्षिणेमध्ये भाजपाचा हळूहळू विस्तार होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे दक्षिणेतून किती खासदार निवडून येणार याची चर्चा होताना दिसत आहे.

Exit mobile version