या व्हिडीओ मध्ये आपण डाॅ. विनोदकुमार बडगू यांच्याशी बातचीत केली आहे. डाॅ.बडगू हे होमीओपॅथीक तज्ञ असून त्यांच्या नावे कोरोनाच्या एका ट्रिटमेंटचे पेटंट आहे. नेमकी काय आहे ही ट्रिटमेंट? कोरोनाचे संकट कधीपर्यंत संपेल? अशा अनेक प्रश्नांवर डाॅ. बडगू यांनी सविस्तर उत्तरे दिली आहेत.