मुंबईच्या सहा जागांवर मनसे फॅक्टर किती प्रभावी?

मुंबईच्या सहा जागांवर मनसे फॅक्टर किती प्रभावी? | Dinesh Kanji | Uddhav Thackeray | Raj Thackeray

मुंबई- ठाण्यात उबाठा शिवसेनेकडून मराठी विरुद्ध गुजराती असे वातावरण निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बहुधा के छो वरळी आणि जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा… या घोषणांचा विसर पडलेला दिसतोय. महाराष्ट्र गुजरात्यांच्या घशात जाऊ दिला जाणार नाही, अशा पोस्ट फिरवल्या जातायत. अशा वातावरणात मराठी मतदारांचा कल कुठे असेल? मनसे फॅक्टर किती प्रभावी ठरणार? असा सवाल राजकीय पंडीतांनाही पडतोय.

Exit mobile version