मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आपण कसे एकटे पडलो आहोत, आपल्याला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे विधान केले. पण याला कारणीभूत कोण?