ज्यांचे स्वागत केले त्यांची नियत अचानक कशी ठरली वाईट?

ज्यांचे स्वागत केले त्यांची नियत अचानक कशी ठरली वाईट? | Mahesh Vichare | Sanjay Raut | KCR |

बीआरएस पक्षाचे चंद्रशेखर राव महाराष्ट्रात आल्यावर त्यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली. त्यांनी महाराष्ट्रात येण्याचे कारण काय, असे ते म्हणाले. तेव्हा काही महिन्यांपूर्वी हेच चंद्रशेखर राव उद्धव ठाकरेंना भेटल्याचे आठवले. तेव्हा त्यांची नियत कशी चांगली होती आणि आता ती कशी काय वाईट ठरली हा प्रश्न निर्माण होतो.

Exit mobile version