‘आपला’ तो बाब्या’ दुसऱ्या’चं ते कार्ट असं कसं चालेल?

'आपला' तो बाब्या' दुसऱ्या'चं ते कार्ट असं कसं चालेल? | Mahesh Vichare | Jayant Patil | Rastravadi |

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलने केली. प्रतिक्रिया अशाही उमटल्या की, अशी कारवाई केल्यावर जे भाजपात जातात ते स्वच्छ होतात, मग तुमच्याकडे असताना ते ‘अस्वच्छ’ असतात त्याचे काय?, असा प्रश्न निर्माण होतो.

Exit mobile version