अनधिकृत बांधकामांचे पेव

अनधिकृत बांधकामांचे पेव

मुंबई आणि आसपासच्या विभागात अनधिकृत बांधकामे ही गंभीर समस्या बनली आहे. न्यायालयाकडून सातत्याने त्यावर ताशेरे ओढले जातात. पण पुन्हा ही बांधकामे उभी राहतात. शहरांच्या विकासात ही बांधकामे मोठा अडथळा आहेत.

Exit mobile version