उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळी विधान माध्यमांमध्ये चालू आहेत. आज त्या सगळ्या मुद्द्यांना अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुठ माती दिलेली आहे.