जगा निरामय जीवन!

जगा निरामय जीवन! | Benefits Of Neera Drink  | Survekshan | Herbal Drink | Sudarshan Surve |

तापमानात प्रचंड वाढ होत चाललेली असताना कोरड्या झालेल्या घशाला आराम देण्यासाठी थंड पेयांचा आधार घेतला जात आहे. पण अशा परिस्थितीत नीरासारखे पेय हे अधिक उपयुक्त ठरू शकते. म्हणूनच आज आपण नीरा कशी बनते, त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे पाहूया. मग चला तर मग.

Exit mobile version