आपल्याला परमात्म्याने पाठवले आहे, असे विधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर विरोधी पक्षांचा प्रचंड जळफळाट झाला आहे. पण त्यांनी जो विश्वास व्यक्त केला तो त्यांनी खरा करून दाखवला. बाकीच्यांना ही संधी मिळाली पण ते अपयशी ठरले.