निवडणुकीत उतरले किंवा नाही तरी जरांगेंचा स्पर्धक ठरलाय?

निवडणुकीत उतरले किंवा नाही तरी जरांगेंचा स्पर्धक ठरलाय? | Mahesh Vichare | Manoj Jarange Patil |

मनोज जरांगे हे विधानसभा निवडणुकीत उतरण्याची भाषा करत आहेत. ते सत्तेत येण्यासाठी उत्सुक आहेत. पण ते उभे राहिले किंवा नाहीत तरी त्यांचा पाठींबा कुणाला आहे हे पुरेसे स्पष्ट आहे.

Exit mobile version