27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसरसंघचालकांचे खडे बोल, नेमके कोणासाठी होते?

सरसंघचालकांचे खडे बोल, नेमके कोणासाठी होते?

Related

रा.स्व.संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे काल नागपूरमध्ये तृतीय वर्ष, संघशिक्षा वर्गाच्या समारोप सत्रात बौद्धिक झाले. त्यावर माध्यामामध्ये जोरदार हंगामा झाला.. सरसंघचालकांनी भाजपाला झापले, त्यांचे कान उपटले, अशा बातम्यांचे पिक आले आहे. संघाने भाजपाला सत्तेवरून खाली खेचावे असे विनोदी सल्ले उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत देतायत. उद्धव ठाकरे यांनीही अशीच मनोरंजक टीप्पणी केलेली आहे. संघाचे बौद्धिक पचायला जड आणि समजायला अवघड असते हे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झालेले आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा