हर्णे : मन जिंकणारे बंदर

हर्णे : मन जिंकणारे बंदर | Survekshan | Kokan | Fish Auction | Sudarshan Surve

किनाऱ्यावर ये-जा करणाऱ्या शेकडो रंगीबेरंगी बोटी, मासळीने भरलेल्या टोपल्या, रंगीत साड्यां नेसून डोक्यावर फुले माळून वावरणाऱ्या कोळणी, मासे खरेदी करणारे व्यापारी आणि स्थानिक कोकणी माणसं, दर्दी खवय्ये हे दृश्य आपल्याला दररोज सकाळ-संध्याकाळ हर्णे बंदरावर मोठ्या गर्दीने मासे खरेदी करायला येतात. इथे रोज सायंकाळी चालणारा माशांचा लिलाव बघण्यासारखा असतो.

Exit mobile version