Harihareshwar मनःशांतीचा किनारा

Harihareshwar  मनःशांतीचा किनारा | Sudarshan Surve | Harihareshwar |  vetoba |

हरिहरेश्वर हे कोकणातील एक प्रमुख तीर्थस्थळ. समुद्राच्या लाटांच्या आवाजात हा परिसर गुंजत असला तरी अपार मनःशांती देणारा, देवदेवतांचा वास आत्मिक समाधान देणारा.

Exit mobile version