26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानहामीद अन्सारींचे वस्त्रहरण

हामीद अन्सारींचे वस्त्रहरण

Related

भारताचे माजी उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांचे ‘बाय मेनी ए हॅपी एक्सिडेंट’ हे ताजे आत्मचरीत्र नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या निमित्ताने झी न्यूज या चॅनलवर त्यांची मुलाखत झाली. पुस्तकात केलेल्या खोडसाळ आणि द्वेष पूर्ण आक्षेपांवरून पत्रकार अमन चोप्रा यांनी त्यांचे वस्त्रहरण केले. या वस्त्रहरणाचा पुढचा अंक ‘न्युज डंका’ ने आणला आहे.

उपराष्ट्रपती पदावर असताना राज्यसभेचे सभापती म्हणून सत्ताधारी रालोआची विधेयके रोखण्याचे धंदे त्यांनी केले. त्यासाठी नियम धाब्यावर बसवताना आपण काही चूकीचे करतोय असे त्यांना कधी वाटले नाही. क्षमता नसताना देशाच्या इतक्या महत्वाच्या पदावर बसवणा-या काँग्रेसचे पांग फेडण्याची एकही संधी त्यांनी कधी सोडली नाही. ते काँग्रेसच्या मोह-यासारखे वागले.

पंतप्रधान मोदींच्या काळात त्यांनी कशाप्रकारे जमेल तेवढा हिंदू द्वेष दाखवला. योग दिनात ते कधी सहभागी झाले नाहीत. प्रजासत्ताक दिनाला तिरंगा फडकवल्यानंतर सलामी न देऊन त्यांनी आपल्या कोत्या मनाचा परीचय जगाला दिला. वेळ पडल्यास ते देशाशी गद्दारी करू शकतात याची ही झलक होती. हमीद अन्सारी यांच्या अशा हिंदू विरोधी पार्श्वभूमीचा पाढा या व्हिडिओमध्ये वाचला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा