युरोप आणि त्यातही पश्चिमी युरोप हा सध्या मोठ्या संकटातून जात आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच या देशांमध्ये इतकं मोठं संकट ओढवलं आहे. हे संकट आहे, इंधन आणि ऊर्जा संकट. पेट्रोल पंपांवर लांबचलांब रांगा दिसत आहेत, तर विजेचे भाव हजारो टक्क्यांनी वाढले आहेत. युरोपच्या या संकटामागे नेमकं कारण काय आहे? हे या व्हिडिओच्या माध्यमातून मांडले आहे.