अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला त्यात त्यांनी सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा दिलासा देताना आगामी विधानसभा निवडणुकीत लोकांकडून दिलासा मागितला आहे.